PM Kisan Credit – पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नाही करा हे काम ! लगेच जमा होईल

PM Kisan Credit – पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नाही करा हे काम ! लगेच जमा होईल





PM Kisan Credit : शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना १३ वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. हा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाठविण्यात आलेला आहे. हप्ता पाठवल्यानंतर काही कालावधीमध्ये पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील झालेली होती. परंतु मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजून पर्यंत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही.


हे नक्की वाचा : सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट सानुग्रह अनुदान मिळणार

ज्या शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना चा हप्ता मिळाला नाही त्यांना कारण देखील अद्याप समजलेले नाही. अशा शेतकऱ्यांना काय करावे लागेल ? काय केल्यानंतर त्यांचा हप्ता जमा होईल ? यासंदर्भात सर्व माहिती आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून देखील पैसे जमा झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.



शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. कारण शासनाकडून तेरावा हप्ता यशस्वीरित्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचा हप्ता जमा झालेला नाही त्या शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली नाही. त्यांच्या बँक अकाउंटला आधार नंबर लिंक नाही अशा शेतकऱ्यांच्या सुद्धा बँक खात्यामध्ये हप्ता पाठविण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील हप्ता पाठविण्यात आलेला आहे परंतु अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर तुम्हाला एक काम करावे लागणार आहे. 

तुम्हाला तुमचे पीएम किसान स्टेटस चेक करावे लागणार आहे या स्टेटस मध्ये जर तुमच्या सर्व गोष्टी बरोबर असतील तर तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा तेरावा हप्ता जमा होणार आहे. तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा व स्टेटस चेक करा.


Mahitigaar

                                                        चेक करायचे येथे क्लिक करा


No comments

Powered by Blogger.