Havaman Andaj– आनखी दोन दिवस आवकाळी पावसाचे..पंजाबराव डख
Havaman Andaj– आनखी दोन दिवस आवकाळी पावसाचे..पंजाबराव डख
![havaman andaj](https://bharatagri.mazhashetkari.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Image-2023-03-16-at-10.34.25-PM-1024x682.jpeg)
Havaman Andaj – आनखी दोन दिवस आवकाळी पावसाचे..पंजाबराव डख
राज्यात मागील दोन दिवसापासून आवकाळी पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालतोय. अनेक जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीटीने शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालंय.गारपीटीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय.
यातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आनखी तीन दिवस आवकाळीचा अंदाज व्यक्त केलाय.17-18-19 मार्च हे तीन दिवस राज्यात पाऊस पडनार आहे.19 मार्चपर्यंत संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी आवकाळी पाऊस पडनार आसल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
पुर्व विदर्भ तसेच नांदेड, यवतमाळ आणि तेलंगणामध्ये ठिकठिकाणी गारपीटीचा अंदाजही डख साहेबांनी व्यक्त केलाय.तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस मात्र कन्फम आहे फक्त तुरळकच ठिकाणी गारपीट होईल असे पंजाबराव डख यांनी सांगितले.
Havaman Andaj– आनखी दोन दिवस आवकाळी पावसाचे..पंजाबराव डख
Post a Comment