राज्य सरकारची मोठी घोषणा, ठिबक तुषार ला सरसकट ८०% अनुदान | Drip subsidy maharashtra 2023

राज्य सरकारची मोठी घोषणा, ठिबक तुषार ला सरसकट ८०% अनुदान | Drip subsidy maharashtra 2023

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राज्यातील सर्व 351 तालुक्यांमध्ये राबविण्यास राज्य शासनाची मंजुरी
Mukhyamantri Shaswat sinchan Yojana 2023





विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके, तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुके Drip अशा एकूण २४४ तालुक्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबविण्यात येत होती.

आता या योजनमध्ये राज्यातील उर्वरित सर्व 107 तालुक्यांचा समावेश करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.



                                         👇👇 GR  पाहण्यासाठी येथे क्लिक करा  👇👇 Mahitigaar
 
                                                      ▶️👉येथे क्लिक करा 👈◀️


  मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेची राज्यातील उर्वरित 107 तालुक्यांमध्ये अंमलबजावणी करण्याबाबत.



मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत ( Mukhyamantri Shaswat sinchan Yojana 2021) शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेमध्ये देय असलेल्या अनुदानाशिवाय अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांसाठी २५ टक्के व इतर शेतकऱ्यांसाठी ३० टक्के पुरक अनुदान राज्य शासनातर्फे अतिरिक्त अनुदान देण्यात येते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता ही योजना उर्वरित सर्व तालुक्यात राबविण्यास मंजुरी दिली आहे.

                                         12 JAN 2023 चा GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

No comments

Powered by Blogger.