क्लेम कसा करावा. Online Crop insurance claim 2022

 

क्लेम कसा करावा. Online Crop insurance claim 2022

Crop insurance claim

शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात अवकाळी पावसाने गारपीटीने खुप ठिकाणी शेतकर्यांच्या शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी पिक विमा मिळवण्यासाठी कंपनीला नुकसान झाल्याची माहिती देणे गरजेचे आहे.

 प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पिक विमा दावा दोन पद्धतीने करता येतो. एक ऑनलाईन ( Online crop insurance claim ) पद्धत तर दुसरी ऑफलाईन ( Offline crop insurance claim ) पद्धत. या दोन्ही पद्धती पैकी कोणत्याही एका प्रकारे शेतकरी भरपाईसाठी दावा pik vima dava करू शकतात.

ऑनलाईन क्लेम कसा करावा. Online Crop insurance claim 2022

ऑनलाईन पद्धतीने क्लेम ( Online Crop insurance claim ) करण्यासाठी शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअर Google Play Store वर जाऊन क्रॉप इन्शुरन्स Crop Insurance नावाचे ॲप डाऊनलोड करायचे आहे.

Mahitigaar


 

                       Crop Insurance ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

                    

कंपणीच्या हेल्पलाइन नंबरवर काँल करुन अश्या पध्दतीने क्लेम करा. (Pik Vima Helpline Number)

 Pik Vima शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कंपणीला काॅल करुन ऑफलाईन पध्दतीने क्लेम करायचा असेल तर आपण पिक विमा भरल्याची अर्जाची पावतीवरील टोल फ्री नंबर वर काॅल करुन कंपनीला माहिती देऊ शकता.(Pik Vima Helpline Number) काँल करताना आपल्या पीक विमा अर्जाची पावती जवळ ठेवावी.कंपणीचे अधिकारी त्याबद्दल माहिती विचारतील त्याच्या प्रश्नाचे उत्तरे देऊन आपल्या पिकाच्या नुकसानीची माहिती द्यावी. पिकाचे नुकसान 24 तासात झाले असल्याची माहिती द्यावी.

1) एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपणी ( टोल फ्री नंबर 18002660700 )
समाविष्ट जिल्ह्ये अहमदनगर, नाशीक , चंद्रपुर , जालना ,गोंदिया, कोल्हापुर
2 ) भारतीय विमा कंपणी ( टोल फ्री नंबर 18004195004 )
समावीष्ट जिल्ह्ये – जळगाव ,सोलापुर, सातारा, संभाजीनगर, भंडारा, पालघर , रायगड, सांगली, बुलढाणा, वाशिम, नंदुरबार ,यवतमाळ, आमरावती, गडचिरोली , धाराशिव, लातुर
3 ) आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपणी लि.( टोल फ्री नंबर 18001037712 )
समाविष्ट जिल्ह्ये – परभणी, वर्धा, नागपुर, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे
4) युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपणी लि. ( टोल फ्री नंबर 18002335555 )
समावीष्ट जिल्ह्ये – नांदेड, ठाणे,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
5) बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स कंपणी लि.( टोल फ्री नंबर – 18002095959
Mahitigaar

  Crop insurance ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


No comments

Powered by Blogger.