Pralmbit shetkari mukhyamatri solar Krushi yojana |प्रतिलांबीत शेतकऱ्यांना सोलर पंपाच्या जोडणी साठी नवीन अर्ज नोंदणी सुरू | येथे करा अर्ज |
शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! प्रतिलांबीत शेतकऱ्यांना सोलर पंपाच्या जोडणी साठी नवीन अर्ज नोंदणी सुरू | येथे करा अर्ज
Solar Pumps For Farmer. शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची अपडेटआलेली आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्थात महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोलर पंपाच्या संदर्भातील नवीन प्रतिलांबीत शेतकऱ्यांसाठी नवीन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांना एक लाख सोलर पंप देण्यासाठी राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये महावितरणच्या माध्यमातून विजेची जोडणी प्रलंबित असणारे शेतकऱ्यांना त्यांच्या विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलर पंप दिले जाणार आहेत.
येथे क्लिक करा
![Mahitigaar](https://mahitigaar.com/wp-content/uploads/2023/02/mahitigaar.gif)
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मूख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा महावितरणच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सोलर पंप योजनेसाठी इच्छुक आहेत म्हणून आपले नोंदणी या ठिकाणी करू शकता
अर्ज कसा भरायचा Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana
- जो एप्लीकेशन नंबर जो प्रलंबित ग्राहक नंबर देण्यात आलेला आहे तो ग्राहक नंबर याच्यामध्ये एंटर करायचाय
- ग्राहक नंबर एंटर केल्यानंतर नोंदणी करा वरती क्लिक करायचे
- नोंदणी करावं ते क्लिक केल्याबरोबर तुमच्यासोबत एक अर्ज खुलेल ज्या अर्जामध्ये तुम्हाला तुमच्याबद्दलची माहिती दाखवली जाईल शेतकऱ्याचं नाव दाखवलं जाईल .
- पूर्ण अर्ज भरून submit करायचा आहे.
Post a Comment