पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करा लवकर नाहीतर होईल बाद | Pancard link to Aaddhar card 2023
पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करा लवकर नाहीतर होईल बाद | Pancard link to Aaddhar card 2023
Pan card link to aadhar card Last date 31 March 2023 – सरकार ने पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे सर्वांसाठी बंधनकारक केले आहे. 31 मार्च 2023 Pan card aadhar card link करण्याची शेवटची तारीख आहे. तरी तुम्ही जर पण कार्ड आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅनकार्ड 31 मार्च 2023 नंतर निष्क्रिय होऊ शकते. त्यामुळे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची नवीन पद्धत आहे. या पद्धती नुसार पॅन कार्ड आधार कार्ड कसे लिंक करायचे ते पाहणार आहोत.
PAN card link to aadhar card 2023
इन्कमटॅक्स विभागाने सर्व पॅन कार्ड धारकांना 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करायला सांगितले आहे. हो परंतु आता पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1000 रू फी लागत आहे. परंतु आता जरी पॅन आधार लिंक केले नाही. तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल. व १०००० रु पर्यंत दंड भरावा लागू शकतो ते टाळण्या साठी पण आता Pan Aadhar link करण्याची नवीन पद्धत कशी आहे. त्यानुसार आधार पॅन कसे लिंक करायचे ते पाहणार आहोत. तर चला पाहूया.

पॅन आधार लिंक आहे की नाही चेक करा मोबाईल मध्ये
Pan Aadhar link online in Marathi
पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी विलंब शुल्क सह 31 मार्च 2023 आहे. तर विलंब शुल्क 1000 रुपये आहे. तर तुम्हाला Pan card Aadhar card link कसे करायचे त्याबद्दल संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. तर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला Incometax वेबसाईट वरून 1000 रुपये Payment करावी लागेल. त्यानंतर तुम्ही आधार पॅन कार्ड लिंक करू शकता.
पॅन कार्ड आधार कार्ड असे लिंक करा | How to link Aadhaar card to PAN
पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुमच्या कडे आधर कार्ड पाहिजे. त्याच बरोबर पॅन कार्ड पाहिजे, सोबतच 1000 रुपये फी तुम्हाला Incometax वेबसाईट वरती भरावी लागेल. मग तुम्ही pan card aadhar card link करू शकता. आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
पॅन आधार लिंक कसे करायचे येथे पहा
पॅन आधार लिंक करण्याची वेबसाईट येथे क्लिक करा
यांना पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची गरज नाही
Following categories are exempted from Aadhaar-PAN linking
(i) NRIs
(ii) Not a citizen of India
(iii) age > 80 years as on date
(iv) state of residence is ASSAM, MEGHALAYA or JAMMU & KASHMIR
Refer Department of Revenue Notification no 37/2017 dated 11th May 2017
FAQ : Pan card link to aadhar card 2023
Q1. Aadhar Pan Link Fee?
Ans- विलंब शुल्क सह पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1000 फी आहे.
Q2. Pan card aadhar card link Official Website Link?
Ans- www.incometaxindiaefiling.gov.in
Q3. What is the date of pan aadhar link last date?
Ans- 31 मार्च 2023 लिंक करण्याची शेवटची तारीख आहे.
Q4. Can we link Aadhar to Pan in Mobile?
Ans- हो, तुम्ही मोबाईल मधून पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करू शकता.
Q5. How can i link my aadhar card with PAN Card?
Ans- तुम्ही incometax च्या वेबसाईट वरून आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करू शकता.
Q6. PAN Aadhar link NSDL?
Ans- पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्ही www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईट चा वापर करू शकता.
Q7. How to link Aadhar PAN card online step by step?
Ans- तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड येथे क्लिक करून चेक करू शकता.

Post a Comment