Havaman Andaj Today राज्यात वादळी पावसाची शक्यता पंजाबराव डख 16-17- March
Havaman Andaj Today राज्यात वादळी पावसाची शक्यता पंजाबराव डख
हवामान अंदाज राज्यात वादळी पावसाची शक्यता पंजाबराव डख दिनांक : १५ -१६ -१७ मार्च
![Havaman andaj today](https://bharatagri.mazhashetkari.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Image-2023-03-14-at-10.45.24-PM.jpeg)
Havaman andaj today – हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुढील 3-4 दिवस राज्यात आवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.15-16-17 मार्च हे तीन दिवस महाराष्ट्रात खुप पाऊस पडनार आहे. हा पाऊस वादळी वारे विजांसह राहील अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राभर पुढचे तीन दिवस वादळी पावसाची शक्यता आहे.15-16-17 मार्च हे तीन दिवस आवकाळीचा ईशारा देन्यात आला आहे. पंजाबराव डख यांनी 4 दिवसाआगोदरच याबाबत माहिती दिली होती.
पंजाबराव डख यांच्या अंदाजाप्रमाणे मागच्या आठवड्यातही महाराष्ट्राला आवकाळीचा तडाखा बसला.पंजाबरावांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत आसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्यावर 100% विश्वास बसलेला आहे. पंजाब डख यांचा अंदाज बघूनच शेतकरी शेतीपिकांचं नियोजन करतात.त्यांच्या अंदाजामुळे शेतकर्याच्या पिकांच नुकसान वाचायला मदत होत आहे.
पंजाबराव डख हवामान अंदाज – YouTube Video
येथे पहा![👈](https://s.w.org/images/core/emoji/14.0.0/svg/1f448.svg)
भारतीय हवामान खात्यानेही पुढील तीन दिवस विजांसह आवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यादरम्यान काही ठिकाणी गारपीटीचा ईशारा देन्यात आला आहे.
हवामान विभागाचा सविस्तर अंदाज येथे पहा![👈](https://s.w.org/images/core/emoji/14.0.0/svg/1f448.svg)
![](https://img1.blogblog.com/img/video_object.png)
Post a Comment